For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरस्वती साडी डेपोला दमदार प्रतिसाद

06:18 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
सरस्वती साडी डेपोला दमदार प्रतिसाद
Advertisement

मुंबई :

Advertisement

सरस्वती साडी डेपोचा आयपीओ शेअरबाजारात उत्तम प्रतिसादासह सुचीबद्ध झाला आहे. समभाग एनएसईवर 194 रुपयांवर खुला झाला. इशु किंमत ही 160 रुपये इतकी होती. समभाग जवळपास 21 टक्के वाढला होता. बीएसईवर कंपनीचे समभाग 200 प्रति समभाग या भावावर खुले झाले. इशु किंमतीपेक्षा समभाग 25 टक्के वाढीसह कार्यरत होता. तज्ञांनी समभाग 200 ते 210 रुपयांवर सुचीबद्ध होणार असल्याचा अंदाज मांडला होता, जो जवळपास खरा ठरला आहे. 90 समभागांच्या लॉटला 152-160 रुपये प्रति समभागप्रमाणे गुंतवणूकदारांनी दमदार प्रतिसाद नोंदवला. इशु 107 पट आयपीओ सबस्क्राइब झाला. आयपीओची किमत 152-160 रुपये प्रति समभाग होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.