ऑटो निर्देशांकाची दमदार कामगिरी
07:00 AM Jul 08, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : ऑटो निर्देशांकाने गुरुवारी शेअर बाजारात दमदार कामगिरी नोंदवल्याचे दिसले आहे. मागच्या तिमाहीत वाहन विक्रीत झालेली वाढ यासाठी कारणीभूत ठरल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. बीएसईवर ऑटो निर्देशांकाने गुरुवारी 1.3 टक्के वाढीसह 27,781 अंकांची नवी उंची गाठली आहे. तर निफ्टी ऑटो निर्देशांकही 12,123 अंकांपर्यंत पोहचला होता. यात महिंद्रा आणि महिंद्राचा समभाग तर तीन महिन्यात 37 टक्के इतका वाढला आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article