महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चोरलेले-हरवलेले मोबाईल माळमारुती पोलिसांकडून परत

10:28 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातून गेल्या काही दिवसात हरवलेले व चोरीस गेलेले पाच मोबाईल ताब्यात घेऊन संबंधितांना परत करण्यात आले. संबंधितांना पोलीस स्थानकात बोलावून अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे मोबाईल सुपूर्द केला. तंत्रज्ञानाच्या मदतीने हरवलेले व चोरलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात येतो. यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकात स्वतंत्र यंत्रणाच कार्यरत आहे. मार्केटचे एसीपी सोमेगौडा जी. यु., माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी आदींच्या उपस्थितीत संबंधितांना मोबाईल परत करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article