महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मराठा मंडळ खादरवाडीच्या खेळाडूंची राज्यपातळीवर निवड

10:22 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/किणये

Advertisement

सार्वजनिक शिक्षण खाते आणि क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या बेळगाव जिल्हा क्रीडा महोत्सवात मराठा मंडळ खादरवाडी शाळेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये शाळेच्या 11 खेळाडूंची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्राथमिक विभाग (मुली)- अचल पाटील (कराटे, ज्युडो) प्रथम क्रमांक, सुषमा शिंदे (कुस्ती)प्रथम क्रमांक, श्रावणी पाटील (बॉक्सिंग) प्रथम क्रमांक, सानवी पाटील (कराटे) प्रथम क्रमांक, सहाना तलवार (बॉक्सिंग) प्रथम क्रमांक, झाकीरा सनदी (कुस्ती,जुदो) द्वितीय क्रमांक, राधिका नेसरकर (कुस्ती,ज्युडो,) द्वितीय क्रमांक,भुवनेश्वरी परब(कुस्ती,) तृतीय क्रमांक श्रेया पाटील (कुस्ती,जुडो), द्वितीय क्रमांक, संस्कृती माळवी (जुदो), द्वितीय क्रमांक आर्या कट्टिमणी (कुस्ती), द्वितीय क्रमांक, सई किल्लेकर, झोया किल्लेदार, अंकिता कंकनमेली, गौरी शेट्टर सर्व कुस्ती, ज्युडो, कराटे, बॉक्सिंगमधे द्वितीय व तृतीय क्रमांक.

Advertisement

प्राथमिक विभाग (मुले)- प्रताप शिवनगेकर (कुस्ती,बॉक्सिंग) प्रथम क्रमांक, अझान शरीफ (कुस्ती,ज्युडो,) प्रथम क्रमांक, कैफ धामणेकर (बॉक्सिंग,कुस्ती,) प्रथम क्रमांक, प्रथमेश बस्तवाडकर (ज्युडो,) द्वितीय, दर्शन साळुंखे (कुस्ती)द्वितीय, समर्थ बालेकुंद्री ज्युडो, द्वितीय, केदारनाथ जाधव (ज्युडो,) द्वितीय क्रमांक सिद्धांत कडली (कुस्तीज्युडो,,बॉक्सिंग)द्वितीय क्रमांक पटकावला.  माध्यमिक विभाग (मुली)-सेजल कांगले (कुस्ती,बॉक्सिंग,ज्युडो,) प्रथम क्रमांक, प्रणिता नायर (कुस्ती)द्वितीय क्रमांक, अक्षरा हरिकांत, श्रेया पुजारी, सर्व कुस्ती, ज्युडो द्वितीय क्रमांक, माध्यमिक विभाग (मुले)- सूरज रजंगली (ज्युडो,,बॉक्सिंग) प्रथम क्रमांक, मिझान सौदागर(कुस्ती,कराटे,बॉक्सिंग)प्रथम क्रमांक, गणेश माळवी (कुस्ती,ज्युडो,बॉक्सिंग)द्वितीय क्रमांक, सोहेल सय्यद (चेस,ज्युडो,)द्वितीय क्रमांक, भूषण पानोर ,अनिकेत नेसरकर, ज्ञानेश्वर पालेकर, अभिषेक पाटील, श्रेयस जाधव, स्वराज पाटील यासर्व क्रिडापटुनी कुस्ती,ज्युडो,चेस,बॉक्सिंग,या क्रिडाप्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आणि सर्व विजेत्यांचे राज्य पातळीवर निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अतुल शिरोले यांचे  मार्गदर्शन व संस्थेच्या अध्यक्षा डॉ राजश्री नागराजू (हलगेकर) मुख्याध्यापिका वनश्री नायर यांचे आणि सर्व शिक्षकवर्ग यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article