For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अबॅकस स्पर्धेत सावंतवाडी - वेंगुर्लेतील मुलांचे उज्ज्वल यश

11:27 AM Jan 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अबॅकस स्पर्धेत सावंतवाडी   वेंगुर्लेतील मुलांचे उज्ज्वल यश
Advertisement

स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरला 'बेस्ट सेंटर' अवॉर्ड

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी

नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अबॅकस स्पर्धेत सावंतवाडी - आणि वेंगुर्ला येथील स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या मुलांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. या स्पर्धेत देशभरातील सुमारे १५००० मुलांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. यात सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथील 'स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस' सेंटरच्या विद्यार्थ्यानी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाजी मारली.या स्पर्धेत इयत्तेप्रमाणे कॅटेगरी होती. यात छोटा गट नचिकेत सावंत पहिला A1 (4.22 ms 100/100), हर्षिता पाटकर C1 (4.20 ms 100/100), सार्थक भाटकर पहिला B2 (4.8ms 97/100), हर्ष नाईक दुसरा B2 ( 3.10ms 96/100), पार्थ सावंत पहिला B1 (4.24ms 95/100), आराध्य पोलजी पहिला A2 (5.7 ms 97/100), दुर्वांक मोचेमाडकर तिसरा C2 ( 4.46 ms 92/100), गौरांग वेलकर तिसरा C1 (5.16ms 90/100), जयेश गावडे C3 चौथा ( 5.28 ms 89/100), ब्रिस्टन फर्नांडिस सातवा (6.0ms 84/91).

Advertisement

तर मोठ्या गटातून कनिष्का गावडे पहिली D1 (5.6 ms 97/100), गीता मेहता पहिली D2 (5.30 ms 98/100), तनया गावडे पहिली (5.8 ms 95/100), सात्विक भाटकर दुसरा (5.34 ms 93/100), नम्रता मेहता चौथी (6.0 ms 80/100), राज नवार पहिला I1 (5.14 ms 97/100), गौरव कासवकर सहावा (79/100), प्रणव गावडे पहिला I3 (5.31 ms 92/100), लावण्या गावडे पहिली H (5.30 ms 90/100), तनाज सय्यद पहिली 4 थी लेवल J (5.18 ms 97/100), यज्ञेश गावडे दुसरा 4 थी लेवल J (5.30 ms 92/100) प्रोऍक्टिव्ह अबॅकस या स्पर्धेच्या युगात मुलांसाठी नेहमीच अभिनव स्पर्धा व परीक्षा घेतात. याचा मुलांना शालेय अभ्यासात फायदा होतो. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना 'स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सावंतवाडी आणि वेंगुर्ला'शाखेच्या संचालिका कोमल मेस्त्री व शर्मिला पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सावंतवाडी - वेंगुर्ले या शाखेला 'बेस्ट सेंटर' अवॉर्ड मिळाला आहे. या स्पर्धेतील
विजेत्या विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Advertisement
Tags :

.