For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

निरवडे येथे २० रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

02:42 PM Jan 11, 2024 IST | अनुजा कुडतरकर
निरवडे येथे २० रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

न्हावेली / वार्ताहर
श्री देव महापुरुष कला क्रिडा मंडळ,निरवडे माळकरवाडी आयोजित निरवडे ( माळकरवाडी ) येथे शनिवार २० व रविवार २१ जानेवारी रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा व दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार २० रोजी कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १५५५५ द्वितीय पारितोषिक ८८८८ तृतीय पारितोषिक ५५५५ तसेच इतर वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी सुनिल माळकर ( ९७६५२६१६५५ ) यांच्याशी संपर्क साधावा. रविवार २१ रोजी रात्री ८ वाजता सुधिर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरुर यांचा “ पराशक्ती दहन भावई महिमा “ हा नाट्यप्रयोग होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.