राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सामान्य कपडे घालण्याचे आदेश
06:43 AM Dec 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
प्रतिनिधी/ बेंगळूर
Advertisement
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सामान्य कपडे घालण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सामान्य कपडे न घालण्याबाबत जनतेकडून आलेल्या तक्रारिंनंतर सरकारने कडक सूचना जारी केली आहे. याचबरोबर कार्यालयीन वेळेत अनधिकृतपणे बाहेर पडणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत कारण देऊन बाहेर पडण्यास सांगण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement