महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

16फेब्रुवारीला राज्याचा अर्थसंकल्प

07:00 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन 12 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या 16 फेब्रुवारी रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. गुरुवारी विधानसौधमध्ये पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर कायदा-संसदीय कामकाजमंत्री एच. के. पाटील यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. 12 फेब्रुवारी रोजी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल थावरचंद गेहलोत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून भाषण करतील. 23 फेब्रुवारीला अधिवेशन संपेल, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article