For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्टेट बँक आर्थिक वर्ष 2027 मध्ये 60 हजार कोटी उभारणार

06:46 AM Jun 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्टेट बँक आर्थिक वर्ष 2027 मध्ये 60 हजार कोटी उभारणार
Advertisement

मुंबई :

Advertisement

स्टेट बँक ऑफ इंडिया आर्थिक वर्ष 2027 मध्ये रोखे व इतर माध्यमातून 60000 कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या निधी उभारणीच्या प्रस्तावाला बँकेच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. बँकेचा हा सर्वाधिक वार्षिक निधी उभारणीचा कार्यक्रम असल्याचे म्हटले जात आहे. विविध माध्यमांच्या द्वारे हा निधी उभारला जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे

Advertisement
Advertisement
Tags :

.