For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील टोप फाटा येथे एसटी बस पलटी

10:42 AM Nov 27, 2023 IST | Kalyani Amanagi
पुणे  बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील टोप फाटा येथे एसटी बस पलटी
Advertisement

पुलाची शिरोली प्रतिनिधी

Advertisement

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील टोप फाटा(ता. हातकणंगले) येथे एसटी बस पलटी झाली. यामध्ये पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. ठाणे (मुंबई) कडून कोल्हापूरमार्गे चंदगडकडे जाणारी महाराष्ट्र शासनाची ही बस होती. सदरची घटना सोमवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. यामधील पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना कोल्हापूरमध्ये सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.