महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इन्सुली माऊली मंदिरात उद्या श्रीयाळ चांगुणा दशावतारी नाटक

01:08 PM Nov 16, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सुतार समाजातील नामवंत कलाकाराचा भरणा

Advertisement

प्रतिनिधी | बांदा

Advertisement

श्री देवी माऊली मंदिर इन्सुली येथे शुक्रवार दिनांक १७रोजी रात्री ठीक 10 वाजता विश्वकर्मा सुतार समाजाच्या वतीने सुतार समाजातील नामवंत कलाकारांच्या संचात श्रीयाळ चांगुणा हा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. यामध्ये गणपती- सूरज मेस्त्री, राजा श्रीयाळ -संतोष मेस्त्री, राणी चांगुणा-प्रशांत मेस्त्री, इंद्र-सहदेव मेस्त्री, गंधर्व कन्या-पप्पू उर्फ भास्कर मेस्त्री, राजा चंद्रकांत-सतीश मेस्त्री, ब्रम्ह राक्षस-राजू मेस्त्री, नारद-आशिष मेस्त्री, चिलया- बालकलाकार कपिल मेस्त्री, संगीत साथ हार्मोनियम -उदय मेस्त्री, पखवाज-सागर मेस्त्री, झाज- दीपक मेस्त्री या कलाकारांचा भरणा आहे. या नाट्यप्रयोगाचा लाभ घेण्याचे आवाहन इन्सुली माजी सरपंच बाळू मेस्त्री यांनी केले आहे

Advertisement
Tags :
# tarun bharat news# banda # dashavatar
Next Article