महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उत्तर भारतीय प्रवाशांसाठी नैर्त्रुत्य रेल्वेची विशेष फेरी

11:23 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : उन्हाळी सुट्यांनिमित्त नैर्त्रुत्य रेल्वेने उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हुबळी-अहमदाबाद विशेष रेल्वेफेरी सुरू केली आहे. या एक्स्प्रेसच्या एकूण पाच फेऱ्या होणार असून बेळगावमधून धावणार असल्याने बेळगावसह मिरज येथील प्रवाशांनाही लाभ होणार आहे. हुबळी-अहमदाबाद-हुबळी ही एक्स्प्रेस 28 एप्रिल ते 26 मे दरम्यान धावणार आहे. रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी हुबळी येथून निघालेली एक्स्प्रेस रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी बेळगावला पोहोचेल. तर दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी अहमदाबाद येथे पोहोचेल. ही एक्स्प्रेस धारवाड, लोंढा, बेळगाव, घटप्रभा, मिरज, सांगली, सातारा, पुणे, कल्याण, वसई, भोईसर, वापी, सुरत, वडोदरा, आनंद या रेल्वेस्थानकांवर थांबणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article