महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फोंड्याहून डिचोली, पर्वरी...पूजाचा ‘स्पेशल पॅकेज टूर’ !

12:24 PM Nov 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : नोकरी देण्याच्या बहाण्याने पर्वरी गृहनिर्माण वसाहतीतील प्रिया रवींद्र मांद्रेकर या महिलेची चार लाख ऊपयांची फसवूणक केल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी पूजा नाईक हिला अटक केली आहे. या प्रकरणात अजित सतरकर व अनिशा सतरकर ( प्रियोळ) यांचाही सहभाग असल्याचे तक्रारीत उघड झाले आहे. 20 नोव्हेंबर 2021 ते 12 डिसेंबर 2021 या कालावधीत चार लाखांची रक्कम कुर्टी येथील कॅनरा बँकेच्या शाखेत जमा केल्याचे प्रिया यांनी तक्रारीत नमूद केले आहे. पैसे घेऊन सरकारी नोकरी देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने प्रिया यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पर्वरी पोलिसस्थानकात तिघांविऊद्ध तक्रार नोंदवली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article