दक्षिण कोरिया पाठविणार विशेष दूत
06:22 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पश्चिम आशियातून कच्च्या तेलाचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सौदी अरेबिया, ओमान आणि अल्जीरिया येथे दक्षिण कोरिया विशेष दूत पाठविण्याची योजना तयार करत आहे. तेलपुरवठा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांच्या अंतर्गत 5 कोरियन ध्वज असलेली जहाजं सौदी अरेबियात पाठविण्यात येतील अशी माहिती खासदार आन डो-गेल यांनी दिली आहे. दक्षिण कोरिया स्वत:च्या जवळपास सर्व ऊर्जा आवश्यकतांसाठी पश्चिम आशियावर निर्भर आहे आणि तेथून सुमारे 70 टक्के कच्चे तेल आयात करतो.
Advertisement
Advertisement