सौरभ कोठारीने राखले विश्व बिलियर्ड्स जेतेपद
06:37 AM May 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, कार्लो (आयर्लंड)
Advertisement
भारताचा जागतिक दर्जाचा बिलियर्डसपटू सौरभ कोठारीने येथे झालेल्या 2026 च्या आयबीएएसएफ विश्व बिलियर्ड्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे जेतेपद पुन्हा स्वत:कडे राखताना आपल्याच देशाच्या पंकज अडवाणीचा पराभव केला.
या स्पर्धेतील झालेल्या अंतिम लढतीत सौरभ कोठारीने पंकज अडवाणीवर विजय मिळविताना अंतिम गेममध्ये 485 गुणांचा सर्वोच्च ब्रेक नोंदविला. कार्लोमधील 2026 ची विश्व बिलियर्डस चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणाऱ्या सौरभ कोठारीचे केंद्रीय क्रीडा युवजन खात्याचे मंत्री मनसुख मांडविया यांनी खास अभिनंदन केले आहे. सौरभ कोठारीचे हे तिसरे विश्वविजेतेपद आहे.
Advertisement
Advertisement