For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : दारुसाठी पैसे देत नसल्याने मुलाकडूनच आईचा डोक्यात वरवंटा घालून निर्घृण खून

03:21 PM Oct 15, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur   दारुसाठी पैसे देत नसल्याने मुलाकडूनच आईचा डोक्यात वरवंटा घालून निर्घृण खून
Advertisement

             कोल्हापुरातील साळुंखे पार्क परिसरात आज पहाटे घडली घटना

Advertisement

कोल्हापूर : .कोल्हापूरातून आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे..दारूसाठी पैसे देत नसल्याने नराधम मुलग्यानेचं आपल्या सावत्र आईच्या डोक्यात वरवंटा घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे..

कोल्हापुरातील साळुंखे पार्क परिसरात आज पहाटे सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.. सावित्रीबाई अरुण निकम असं 53 वर्षीय खून झालेल्या मृत महिलेचं नाव आहे..या घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केलायं..शिवाय खून करणाऱ्या नराधम विजय निकमला अटक केलीये..

Advertisement

दरम्यान डोक्यात वरंवटा घालून खून केल्याने सावित्रीबाईं निकम यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याच दिसून आलं.. मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement
Tags :

.