For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घटप्रभा रेल्वे स्थानकात काही एक्स्प्रेसना थांबा

06:21 AM Aug 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
घटप्रभा रेल्वे स्थानकात  काही एक्स्प्रेसना थांबा
Advertisement

त. भा. प्रतिनिधी /बेळगाव

Advertisement

बेळगाव-मिरज मार्गावरील घटप्रभा रेल्वे स्थानकात काही एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे. अजमेर-बेंगळूर, बेंगळूर-अजमेर, अजमेर-म्हैसूर, म्हैसूर-अजमेर, गांधीधाम-बेंगळूर, बेंगळूर-गांधीधाम, जोधपूर-बेंगळूर, बेंगळूर-जोधपूर या एक्स्प्रेसला 25 ऑगस्ट पासून थांबा दिला जाणार आहे. यामुळे घटप्रभा रेल्वेस्थानकावर चढणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.