For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Weather | उन्हाच्या झळांनी सोलापूरकर बालके त्रस्त! कांजण्या आणि डोळ्यांच्या जळजळीच्या रुग्णांत मोठी वाढ

05:12 PM Apr 30, 2026 IST | NEETA POTDAR
solapur weather   उन्हाच्या झळांनी सोलापूरकर बालके त्रस्त  कांजण्या आणि डोळ्यांच्या जळजळीच्या रुग्णांत मोठी वाढ
Advertisement

                       सोलापुरात वाढत्या उष्णतेमुळे बालरुग्णांमध्ये वाढ

Advertisement

सोलापूर - शहरातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने बालकांमध्ये उष्माघातसदृश समस्या वाढल्या आहे. कांजण्या, डोळ्यांची जळजळ आणि शरीरातील पाणी कमी होणे (डिहायड्रेशन) अशा रुग्णांची संख्या हॉस्पिटलमध्ये वाढल्याचे दिसून येत आहे.

यादरम्यान, आरोग्य विभागाने सात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रसूतीगृहांची तपासणी सुरू केली आहे. एकूण सात पथकांचा प्रत्येकी चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रसूतीगृहांमध्ये बालमाता तपासणी आल्याचे आढळून येताच त्याचीमाहिती जवळच्या पोलीस ठाण्यांना कळविली जात आहे. मागील आठवड्यात पालिकेच्या दोन दवाखान्यांमध्ये या मातांची तपासणी झाल्याचे समोराोलापूर), मोहोळ, कोल्हापूर, पुणे (आंबेगाव) येथील असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

परिणामी,शहरातील बालरुग्णालयांमधील ओपीडी सुद्धा वाढली आहे. दवाखान्यात येण्या सरासरी १० पैकी चार रुग्णांमध्ये ही लक्षणे जाणवत प्रामुख्याने शहराचे तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले तेव्हापासून उष्माघात सदृश बालरुग्णांची संख्या वाढल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली..

Advertisement
Tags :

.