महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मदर क्विन्स् इंग्लिश स्कुलमधून सोहम सावंत प्रथम

02:40 PM May 27, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स इंग्लिश स्कुल सावंतवाडीने यंदाही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 100% टक्के यश संपादन करत 100% निकालाची परंपरा कायम राखली कु. सावंत सोहम सचिन याने 94.00% प्राप्त करुन प्रथम तर कु. नंदेश्वर हर्षल राजेश याने 93.40% प्राप्त करुन व्दितीय तर कु. कांबळी सिद्धी संदीप हिने 90.20% पटकावुन तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. त्याचप्रमाणे कु, सैनी प्रगती राजेंद्र 89.00%, कु. रेगर शुभम सिताराम 88.80% यांनी देखील उज्ज्वल यश संपादीत केले.

Advertisement

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी जिल्हा. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्री . राजेसाहेब खेमसावंत ओसले, अध्यक्ष श्रीम सौ. शुभादेवी सावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्री.लखम सावंत भोंसले, युवराजनी श्रद्धाराजे सावंत भोंसले व मंडळाचे संचालक श्री.दिलीप देसाई, मंडळाचे सहाय्यक संचालक श्री. ॲड.ए.एस. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत मुख्याध्यापिका श्रीमती. अनुजा साळगावकर. तसेच शाळा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकारिणी सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# 1o th result
Next Article