समाजसेवक लक्ष्मण साईल यांचे निधन
04:25 PM Mar 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
ओटवणे । प्रतिनिधी
Advertisement
मूळचे कारीवडे भैरववाडीतील आणि मुंबई – मीरा रोड येथील समाजसेवक लक्ष्मण सुबाना साईल (६४) यांचे निधन झाले. संघर्ष, कष्ट, जिद्द व बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी विश्व निर्माण केले. मीरा रोडसह भैरववाडी परिसरातील शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक उपक्रमात आर्थिक पाठबळासह त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, बहिणी,भावजय, पुतणे, नात, जावई असा परिवार आहे.
Advertisement
Advertisement