महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्पमित्र नवीद हेरेकर यांनी अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडले

11:55 AM Sep 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

माजगाव - न्यू गरड परिसरात आढळला ७ फूटी अजगर

Advertisement

सावंतवाडी

Advertisement

सावंतवाडी माजगाव - न्यू गरड येथील मस्जिद परिसरातील रहिवासी इरफान शेख यांना सोमवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ७ फुटी अजगर आढळून आला . शेख यांनी या अजगराला पकडण्यासाठी सावंतवाडी येथील सर्पमित्र श्री. नवीद हेरेकर यांच्याशी संपर्क साधला असता, लागलीच हेरेकर यांनी माजगाव येथे पोहचत ७ फुटी अजगराला रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात मुक्त केले .यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा कु. कबीर हेरेकर देखील होता. कबीर हा केवळ 8 वर्षांचा असून आपल्या वडिलांना तो प्राणी रक्षणासाठी सहकार्य करत असतो.

Advertisement
Tags :
# snake lover # Navid Herekar# tarun bharat news # sindhudurg # sawantwadi
Next Article