For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुजरात विधानसभेत घोषणाबाजी, 10 आमदार निलंबित

06:24 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुजरात विधानसभेत घोषणाबाजी  10 आमदार निलंबित
Advertisement

► गांधीनगर

Advertisement

गुजरात विधानसभेत घोषणाबाजी केल्याप्रकरणी 10 काँग्रेस आमदारांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. गुजरात विधानसभेचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यावेळी काँग्रेस आमदारांनी अनेक मुद्द्यांवरून गोंधळ घातला आहे. यामुळे विधानसभा अध्यक्षांनी 10 काँग्रेस आमदारांना एक दिवसासाठी निलंबित करण्याची कारवाई केली आहे. विधानसभेत काँग्रेसचे एकूण 15 आमदार असून गोंधळावेळी यातील 5 आमदार अनुपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.