कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘स्लीपिंग पार्टनर’ अजय गुप्ताला सात दिवस पोलिसांची कोठडी

02:48 PM Dec 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : हडफडे येथील बर्च क्लब आगप्रकरणी अटक करण्यात आलेला क्लबचा सह-भागीदार अजय गुप्ता याला म्हापसा न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. राज्याबाहेर अटक करून 36 तासांच्या ‘ट्रान्झिट रिमांड’वर गोव्यात आणलेल्या गुप्ता याने दावा केला आहे की, तो या क्लबमध्ये केवळ एक ‘स्लीपिंग पार्टनर’ आहे. क्लबच्या दैनंदिन कामकाजात आपली कोणतीही भूमिका नाही. गुप्ता याच्यावतीने बोलताना त्याचे वकील रोहन देसाई म्हणाले की, गुप्ता हा तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे. पोलिसांनी 10 दिवसांची कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने सात दिवसांचा रिमांड मंजूर केला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article