For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हिएतनाममध्ये स्लीपर बसला आग, 7 ठार

06:14 AM Jul 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
व्हिएतनाममध्ये स्लीपर बसला आग  7 ठार
Advertisement

हनोई

Advertisement

व्हिएतनाममध्ये मंगळवारी पहाटे एका स्लीपर बसला आग लागल्याने 7 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले आहेत. ही बस लाम डोंग प्रांतामधून हो ची मिन्ह शहराच्या दिशेने धावत होती. 24 सीट्स असलेल्या या बसमध्ये लागलेली आग वेगाने फैलावल्याने अनेक प्रवासी बसमध्येच अडकून पडल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सोशल मीडियावर या दुर्घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तर पोलिसांनी दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.