For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शांघाय स्पर्धेतून सिनरची माघार

04:14 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
शांघाय स्पर्धेतून सिनरची माघार
Advertisement

वृत्तसंस्था, शांघाय

Advertisement

इटलीचा टॉप सिडेड टेनिसपटू जेनिक सिनरने येथे होणाऱ्या आगामी शांघाय मास्टर्स 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून गुडघा दुखापतीमुळे माघार घेतली आहे. सदर माहिती स्पर्धा आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.

विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत सिनरने अंतिम सामन्यात जर्मनीच्या व्हेरेवचा पराभव करुन विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर त्याला गुडघा दुखापतीच्या समस्येने चांगलेच दमविले असल्याने तो अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत खेळू शकला नाही. शांघाय स्पर्धा पुढील आठवड्यात खेळविली जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.