For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मौन म्हणजे माझा पराभव नव्हे : राघव चड्ढा

06:22 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
मौन म्हणजे माझा पराभव नव्हे   राघव चड्ढा
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

राज्यसभेत आम आदमी पक्षाच्या उपनेतेपदावरून हटविण्यात आल्याच्या दुसऱ्या दिवशी खासदार राघव चड्ढा यांनी स्वत:चे मौन सोडले आहे. एक व्हिडिओ जारी करत त्यांनी माझ्या मौनाला माझा पराभव मानू नका असे म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी आम आदमी पक्षावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावर आम आदमी पक्षाकडून चड्ढा यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement

.