महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिग्नेचर ग्लोबलचा येणार आयपीओ

07:00 AM Jul 15, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : रहिवासी बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणाऱया सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) लिमिटेड यांनी आपला आयपीओ सादर करण्याचा विचार चालवला आहे. याअंतर्गत कंपनी 1 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. यासंदर्भात आयपीओ सादरीकरणासाठी आवश्यक ती कागदपत्रे कंपनीने नुकतीच बाजारातील नियामक सेबीकडे सुपूर्द केली आहेत. कंपनी 750 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर करणार असल्याची माहिती आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article