महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आर .पी .डी हायस्कूलमधून सिद्धी राऊळ प्रथम

02:52 PM May 27, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण 126 पैकी 126 उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेतून प्रथम सिद्धी बबन राऊळ 91.5 टक्के तर द्वितीय कृणाल प्रशांत हरमलकर ९१.६०टक्के तर तृतीय पवित्र हेमंत मसुरकर ९१.४० टक्के व वेदा विश्वेश्वर कोळंबेकर ९१.४० टक्के गुण मिळवून तृतीय आले आहेत. या शाळेत एकूण ११ विद्यार्थी ९० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळा व संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत ,सी. एल नाईक, दिनेश नागवेकर, मुख्याध्यापक जगदीश धोंड आदींनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news# rpd highschool # sindhudurg #
Next Article