श्याम धनीचा समभागाचा दमदार परतावा
06:27 AM Dec 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
भारतीय शेअर बाजारात मसाले बनवणारी कंपनी श्याम धनी इंडस्ट्रिज यांचा समभाग तब्बल 90 टक्के प्रिमीयमसह सुचीबद्ध होताना दिसला. पहिल्याच दिवशी यातील गुंतवणूकदारांना 90 टक्के जम्बो परतावा प्राप्त करता आला. एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर समभाग इशु किंमत 70 रुपयाच्या तुलनेत 133 रुपयांवर खुला झाला होता. या लिस्टींगनंतर कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 282 कोटी रुपयांवर पोहचले आहे. या एसएमई आयपीओला गुंतवणूकदारांनी 22 ते 24 डिसेंबर रोजी खुला झाला होता तेव्हा 918 पट सबस्क्राइब केले होते.
Advertisement
Advertisement