महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बंगाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी शुभंकर सरकार

06:43 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोलकाता :

Advertisement

काँग्रेसने शुभंकर सरकार यांची पश्चिम बंगाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षदी नियुक्ती केली आहे. पक्षाने अधीर रंजन चौधरी यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यासंबंधी आदेश जारी केला आहे. शुभंकर सरकार यांना तत्काळ प्रभावाने पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस समिती अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच त्यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव पदावरून मुक्त करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून अधीर रंजन चौधरी यांच्या कामाचे कौतुक करतो असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article