For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संदीप कुडतरकर यांना मातृशोक

11:26 PM Sep 16, 2024 IST | अनुजा कुडतरकर
संदीप कुडतरकर यांना मातृशोक
Advertisement

सावंतवाडी -

Advertisement

सावंतवाडी येथील ज्येष्ठ नागरिक श्रीमती शुभांगी मुकुंद कुडतरकर (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. प्रसिद्ध राजकीय व सामाजिक कार्यकर्ते संदीप कुडतरकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्यावर मंगळवार दिनांक १७ रोजी सकाळी साडेनऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.