शुभदा जोशी यांचे निधन
03:03 PM Nov 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
दोडामार्ग – वार्ताहर
तळकट येथील शुभदा गोविंद जोशी ( वय ८६) यांचे शनिवारी निधन झाले. तळकट पंचक्रोशीतील दै. तरुण भारत संवादचे विक्रेते भिकाजी जोशी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Advertisement
Advertisement