सांगलीत 17 पासून रंगणार श्रीराम कथासोहळा
सांगली :
श्री अयोध्या श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित सांगलीतील कल्पद्रुप क्रीडांगणावर उभारलेल्या भव्य-दिव्य अशा अयोध्यानगरीत 17 ते 27 जानेवारी दरम्यान भव्य-दिव्य अशा श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, या सोहळ्यासाठी 22 जानेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत, अशी माहिती सोहळ्याचे कार्यध्यक्ष मनोहर सारडा यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली.
या सोहळ्यात केज (बीड) चे श्रीराम कथा समाधान महाराज शर्मा हे रामकथा मराठीतून सांगणार असून यासाठी दररोज सुमारे बारा ते पंधरा हजार भा†वक सहभागी होतील, दररोज रामकथा, कीर्तन, महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. या†ना†मत्त ध्वजारोहण, नामसंकीर्तन सोहळा, शोभायात्रा, श्रीराम विवाह, श्रीराम राज्या†भषेक श्रीरामजन्मोत्सव अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात 18 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान समाधान महाराज शर्मा हे दररोज दुपारी 2.30 ते संध्याकाळी 6 यावेळेत मराठीतून रामकथा सांगणार आहेत.
दि. 17 रोजी सकाळी साडेआठ वाजता ा†शवप्रा†तष्ठानचे संभाजीराव ा†भडे (गुरूजी) यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. यावेळी अकरा वा†दक ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने शुभारंभ होणार आहे. यावेळी बजरंग झेंडे महाराज, गुऊनाथ कोटणीस महाराज, दीपकनाना केळकर महाराज, श्रीपाद ा†चतळे, ा†दलीप वग्यानी, ा†वनोद घोडावत, ा†शवलिंग ा†शवाचार्य स्वामीजी, नरेंद्रभाई जानी, ा†नतीन झंवर, सा†तश मालू, श्रीपाद ा†चतळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
17 ते 27 जानेवारी दरम्यान होणार्या नामसंकीर्तन सोहळ्यात कान्होबा महाराज देहूकर, योगीराज महाराज गोसावी, पैठण, गोविंद महाराज जाटदेवळेकर, पाथर्डी, उमेश महाराज दशरथे, आळंदी, महादेव महाराज राऊत, बीडसमाधान महाराज शर्मा, चैतन्य महाराज देगलूरकर, जयवंत महाराज बोधले, पंढरपूर, कृष्णा महाराज चवरे, पंढरपूर, ऋा†षकेश महाराज वासकर, भागवत महाराज चवरे यांची कीर्तन होणार आहेत.
ा†द. 18 रोजी सकाळी साडेआठ वाजता राम मां†दर चौकातून कलश, शोभायात्रा ा†नघणार असून अयोध्यानगरीत पोहचणार आहे. या शोभायात्रेत हजारो रामभ‹, हत्ती, उंट, घोडे, यासह 15 ते 20 प्रकारचे वाद्यपथकही सहभागी असणार आहेत. 20 जानेवारी रोजी श्रीराम महोत्सव, 26 रोजी श्रीराम राज्या†भषेक सोहळा, 18 रोजी कलश शोभायात्रा, 22 रोजी श्रीराम ा†ववाह सोहळा, असे ा†वा†वध कार्यक्रमही होणार आहेत. यावेळी सा†मतीचे अध्यक्ष प्रमोद मालू, ा†वश्वास गवळी, स्वागताध्यक्ष रमाकांत घोडके, मोहन जंगम, सा†चव लक्ष्मण नवलाई, राहूल ढोपे-पाटील, ओमप्रकाश झंवर, आर. बी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.