मळेवाड येथे आज श्री देव नाईक वस वार्षिक जत्रोत्सव
05:07 PM Jan 03, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली /वार्ताहर
Advertisement
मळेवाड जकात नाका नाईकवाडी येथील श्री देव नाईक वसचा वार्षिक जत्रोत्सव रविवार ४ जानेवारी रोजी साजरा होणार आहे.यानिमित्त सकाळी देवतेवर अभिषेक करणे,नारळ व केळी ठेवणे,ओट्या भरणे तसेच रात्री वालावलकर दशावतार नाट्य मंडळ,ओसरगाव यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
Advertisement
Advertisement