For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रेयस अय्यरला 12 लाखांचा दंड

06:00 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
श्रेयस अय्यरला 12 लाखांचा दंड
Advertisement

वृत्तसंस्था / चेन्नई

Advertisement

सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील येथे बुधवारी झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला षटकांची गती राखता न आल्याने या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला आयपीएलच्या नियमानुसार 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. या स्पर्धेत पंजाब संघाकडून असा पहिल्याच गुन्हा नोंदविला गेला आहे. या सामन्यात पंजाबने चेन्नईचा 4 गड्यांनी पराभव केला. या पराभवामुळे आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात 5 वेळा जेतेपद मिळविणाऱ्या बलाढ्या चेन्नई सुपरकिंग्जचे प्लेऑफ गटात स्थान मिळविण्याचे आव्हान प्राथमिक फेरीतच समाप्त झाले.

Advertisement
Advertisement
Tags :

.