For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रेयस अय्यरला 12 लाखाचा दंड

06:28 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रेयस अय्यरला 12 लाखाचा दंड
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला षटकांची गती न राखल्याबद्दल 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. मंगळवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यावेळी हा प्रकार घडला होता.

केकेआरने हा सामना 2 गड्यांनी गमविला. जोश बटलरने नाबाद 107 धावा फटकावत राजस्थानला विजय मिळवून दिला. या मोसमात केकेआरचा हा पहिला अपराध असल्याने कर्णधार अय्यरला 12 लाख रुपयांचा दंड केला आहे, असे आयपीएलने सांगितले. राजस्थानचा हा सहावा विजय होता तर केकेआरचा दुसरा पराभव होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.