महाराणी चषकासाठी श्रेया पोटे पात्र
10:40 AM Jul 31, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित महाराणी चषक महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी बेळगावच्या श्रेया पोटेची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचा पहिला हंगाम 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. महाराजा चषक ही पुरुषांची टी-20 क्रिकेट स्पर्धा असून महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी महाराणी चषक टी-20 स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article