For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराणी चषकासाठी श्रेया पोटे पात्र

10:40 AM Jul 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
महाराणी चषकासाठी श्रेया पोटे पात्र
Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित महाराणी चषक महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी बेळगावच्या श्रेया पोटेची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचा पहिला हंगाम 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.  महाराजा चषक ही पुरुषांची टी-20 क्रिकेट स्पर्धा असून महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी महाराणी चषक टी-20 स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.