अंतिम समान्यानंतर गुजरात संघाच्या बसला शार्ट सर्किट
06:11 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
Advertisement
आयपीएल 2026 च्या अंतिम समान्यानंतर गुजरात टायटन्सच्या संघाच्या बसला शॉर्ट सर्किटने धुराचे लाटे येऊ लागली,खबरदारीचा उपाय म्हणून सर्व खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
बसमध्ये थोड्या वेळानंतर दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली आणि सर्वांनी हॉटेलमध्ये नेण्यात आले सुदैवाने या घटनेत कोणही जखमी झाले नाही.ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली,जेव्हा संघ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळून हॉटेलकडे परतत होता.
Advertisement
Advertisement