For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिश्नोई टोळीकडून कॅनडामध्ये गोळीबार

06:39 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
बिश्नोई टोळीकडून कॅनडामध्ये गोळीबार
Advertisement

 मन्ना ब्रॅम्प्टनने जबाबदारी स्वीकारली

Advertisement

वृत्तसंस्था/ ओटावा

कॅनडामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा आरोप असलेली आणखी एक गोळीबाराची घटना घडली आहे. ब्रॅम्प्टन-मिसिसॉगा भागातील ऑटोव्हिला कार सेल्स शोरूमला लक्ष्य करत गोळीबार करण्यात आला. बिश्नोई टोळीशी संबंधित लोकांनी सोशल मीडियावर धमकीचे संदेश जारी करून या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. गोळीबारानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली असून त्यामध्ये ‘मन्ना ब्रॅम्प्टन’ म्हणून स्वत:ची ओळख सांगणाऱ्या एका व्यक्तीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कॅनडामध्ये अलीकडे अशा घटनांमध्ये झालेल्या वाढीमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये चिंता वाढली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.