For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फिलिपाईन्सच्या शाळेत गोळीबार, 3 जण ठार

01:21 AM Jun 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
फिलिपाईन्सच्या शाळेत गोळीबार  3 जण ठार
Advertisement

मनीला :

Advertisement

फिलिपाईन्सच्या एका शाळेत दोन विद्यार्थ्यांनी गोळीबार केला असून यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी होणाऱ्यांमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण अधिक आहे. तर 14 आणि 15 वर्षीय संशयितांकडून प्रत्येकी एक पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. संशयित आणि पीडित हे टॅकलोबन शहरातील सॅन होजे नॅशनल हायस्कूलचे विद्यार्थी होते. या शाळेत 1500 हून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. शाळेत त्रास दिला जात असल्याने गोळीबार केल्याचे संशयित आरोपींनी प्रारंभिक चौकशीत सांगितले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.