महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवाजी विद्यापीठाचा 18 नोव्हेंबरला वर्धापन दिन

03:52 PM Nov 08, 2024 IST | Radhika Patil
Shivaji University's anniversary on November 18
Advertisement

कोल्हापूर : 
शिवाजी विद्यापीठाचा 62 वा वर्धापण दिन सोमवार 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता ध्वजारोहणाने होणार आहे. सकाळी 8.45 राजर्षी शाहू सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमाला वाजता प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के असतील. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. तरी प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहक कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले आहे.

Advertisement

शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापणदिनी गुणवंत शिक्षक व प्रशासकीय सेवक, संलग्न महाविद्यालयातील गुणवंत प्राचार्य, शिक्षक व प्रशासकीय सेवक, विद्यापीठातील शिक्षक व प्रशासकीय सेवकांची शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त पाल्य, बॅ. पी. जी. पाटील आदर्श शिक्षक व प्राचार्य सुमतीबाई पांडूरंग पाटील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा गौरव, प्रशासकीय गुणवत्ता अभियान पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे. तरी प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहक विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article