For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Politics : काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना नाही; दुधवडकर यांचा स्पष्ट इशारा

01:05 PM Dec 17, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur politics   काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना नाही  दुधवडकर यांचा स्पष्ट इशारा
Advertisement

                        कोल्हापूर महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे जागावाटप निश्चित

Advertisement

कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गट संपर्क प्रमुख अरुणदुधवडकर यांनी हॉटेल आयोध्या येथे महापालिका निवडणुक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सुमारे ३३ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यापैकी १६ जागा निश्चित केल्या असुन त्या जागांबाबत आमदार सतेज पाटील यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे संपर्क प्रमुख दुधवडकर यांनी सांगितले.

दुधवडकर म्हणाले, ३३ पैकी १६ जागा निश्चित केल्या आहेत. या जागांबाबत मविआसोबत बोलणार आहे. कुठेतरी तडजोड करावी लागते, पण काँग्रेसच्या दावणीला बांधवी इतकी शिवसेना कमजोर नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, विजय देवणे, सुनील मोदी, प्रतिज्ञा उत्तुरे उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.