कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेंगुर्लेत शिवसेनेतर्फे आमदार केसरकरांच्या दिर्घायुष्यासाठी लघुरूद्र

01:18 PM Jul 18, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मंत्री पदासाठी मारूती चरणी साकडे

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
माजी शालेय शिक्षणमंत्री व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे चौथ्या टर्मचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभावे व त्यांना सत्तेत पुन्हा एकदा मोठे मंत्री पद मिळावे. अन वेंगुर्ल्याचा परिपूर्ण विकास व्हावा यासाठी वेंगुर्ले शहर व तालुका शिवसेनेतर्फे वेंगुर्ले मार्केटमधील भाजी विक्रेते यांच्याकडून मार्केटमधील जागृत मारूती मंदिरात पाच ब्राह्मणातर्फे लघुरूद्र करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, उपजिल्हा प्रमुख सुहास कोळसुलकर, तसेच पदाधिकारी यशवंत किनळेकर, संजय परब, राजू परब, बाळा परब, मनोज पांगम, अँङ श्रध्दा बावीस्कर, मनाली परब, संजना पिंगुळकर, अंजली शिरोडकर, गणपत केळूसकर, वासुदेव परब, पुरोहित अरूण गोगटे, गिरीष बापट, श्रीकांत रानडे, किरण ताम्हणकर, कौशल नातू भाजी मार्केटमधील व्यापारी सदानंद पांजरी, विजय गावडे, संदीप गावडे, जयेश गावडे, गजा शारबिद्रे, संजय शारबिद्रे, सुदेश वेंगुर्लेकर, बाळा आरावंदेकर, शैलेश गवंडे, बाळा गिरकर, स्वप्नील गोसावी, भाई घाटकर, मिता कासकर, सरिता रेडकर, तनुजा नवार, अमर जाधव, आस्वाद पोतनीस, विजय मुणनकर, राजेश शारबिद्रे, आंतोन फर्नाडीस, अतुल नेरूरकर, रशीद शेख, नीलेश परब, यासह नगर परिषद मार्केटमधील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan news update # vengurla # marathi news
Next Article