For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

बाळासाहेब ठाकरेंना हुकुमशहा म्हणणाऱ्यांच्या हातात शिवसेना गेली !

03:21 PM Jan 12, 2024 IST | अनुजा कुडतरकर
बाळासाहेब ठाकरेंना हुकुमशहा म्हणणाऱ्यांच्या हातात शिवसेना गेली

बबन साळगावकरांचे टीकास्त्र

Advertisement

सावंतवाडी -
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना हुकुमशहा म्हणणाऱ्यांच्या हातात शिवसेना गेली अशी टीका बबन साळगावकर यांनी आज येथे केली .आता हे 42 आमदार बाळासाहेबांचा विचार पुढे नेतील असं सांगून बाहेर पडलेले आहेत. हे 42 जणही  शेवटपर्यंत बाळासाहेबांचा विचार जोपासू असं ऍफिडेव्हीट जनतेच्या न्यायालयात सादर करतील करतील काय ? याचे उत्तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी द्यावं अशी टीका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.