आगीत बेचिराख झालेल्या बेकरीची संदेश पारकर यांनी केली पाहणी
10:44 AM Nov 01, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
कणकवली /प्रतिनिधी
Advertisement
शहरातील पटवर्धन चौक येथील आरबी बेकर्स आणि बर्डे मेडिकल व राजू गवाणकर यांच्या कार्यालयाला शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.ऐन दिवाळीच्या तोंडावर लक्ष्मीपूजना दिवशी घडलेल्या या घटनेबाबत दुःख देखील व्यक्त केले.यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, वैभव मालंडकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.
Advertisement
Advertisement