For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिपींग कॉर्पोरेशनचा समभाग उच्चांकावर

06:02 AM Feb 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिपींग कॉर्पोरेशनचा समभाग उच्चांकावर
Advertisement

मुंबई :

Advertisement

शिपींग क्षेत्रातील दिग्गज कंपनी शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या समभागाने सोमवारी दमदार तेजी अनुभवली. सदरचा समभाग सोमवारी दोन महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला होता. सोमवारच्या सत्रात इंट्राडे दरम्यान समभाग 18.9 टक्के वाढत 264 रुपयांवर पोहोचला होता. गेल्या 12 महिन्यांमध्ये समभाग 36 टक्के इतका वाढला आहे. या तुलनेमध्ये याच दरम्यानच्या काळात निफ्टी 50 निर्देशांक मात्र 9.7 टक्के वाढला होता. तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीने जवळपास 405 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. वर्षाच्या आधारावर 433 टक्के नफा वाढला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.