शिंदे शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
12:57 PM Feb 19, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
किल्ले सिंधुदुर्ग आणि राजकोट किल्ल्यावर कार्यक्रम
Advertisement
मालवण/प्रतिनिधी
शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि शिवसैनिक यांनी किल्ले सिंधुदुर्ग आणि राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
Advertisement
Advertisement