रॅम्को सिमेंट्सचा समभाग घसरला
07:00 AM Nov 11, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : सप्टेंबर तिमाहीत नुकसान सोसलेल्या रॅम्को सिमेंट्सचा समभाग शेअरबाजारात गुरुवारी घसरताना दिसला. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत समभाग 14 टक्क्मयांपर्यंत खाली आला होता. किमती कमी झाल्याचे कारण व इंधनाच्या खर्चामध्ये झालेली वाढ यामुळे कंपनीच्या नफ्यामध्ये सप्टेंबरच्या तिमाहीत घट दिसून आली. कंपनीचा समभाग 10 टक्के इतका घसरून गुरुवारी इंट्रा डे दरम्यान 634 रुपयांवर घसरला होता.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article