For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रॅम्को सिमेंट्सचा समभाग घसरला

07:00 AM Nov 11, 2022 IST | Tarun Bharat Portal
रॅम्को सिमेंट्सचा समभाग घसरला
Advertisement

मुंबई : सप्टेंबर तिमाहीत नुकसान सोसलेल्या रॅम्को सिमेंट्सचा समभाग शेअरबाजारात गुरुवारी घसरताना दिसला. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत समभाग 14 टक्क्मयांपर्यंत खाली आला होता.  किमती कमी झाल्याचे कारण व इंधनाच्या खर्चामध्ये झालेली वाढ यामुळे कंपनीच्या नफ्यामध्ये सप्टेंबरच्या तिमाहीत घट दिसून आली. कंपनीचा समभाग 10 टक्के इतका घसरून गुरुवारी इंट्रा डे दरम्यान 634 रुपयांवर घसरला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.